Tiranga Times Maharastra
मंचर नगरपंचायतीत उमेदवाराला फक्त एकच मत, आम आदमी पक्षाचा मोठा निर्णय
पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत सलीम बशीर इनामदार यांना फक्त एकच मत मिळाल्याची धक्कादायक घटना घडली असून, यावर आम आदमी पक्षाने आता मोठा निर्णय घेतला आहे.
manchar-nagar-parishad-election-one-vote-aap-decision
पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत या घटनामुळे स्थानिक राजकारणात चर्चा रंगली असून पक्षाचे पुढील पावले महत्त्वाचे ठरणार आहेत.
#TirangaTimesMaharastra #Manchar #NagarParishadElection #AAP #ElectionResult #Pune #MaharashtraPolitics
